{
  "village_code": "271700010213890000",
  "village_name": "वालूर",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 13045,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:54:51Z",
  "surveys": [
    "261/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : वालूर अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. सेलू , वालूर\nलिहुन देणार : कलावती सोनाजी पांढरे रा. वालूर गट नंबर/ सर्वे नंबर 261/2 यांनी वालूर अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. सेलू , वालूर\nयांचेकडील अर्ज दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 163000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कलावती सोनाजी पांढरे , यांनी अर्ज बँक सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 41/26 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 163000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरणकुमार सुदामराव चव्‍हाण"
}
