{
  "village_code": "271700010213890000",
  "village_name": "वालूर",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 13058,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:01:01Z",
  "surveys": [
    "226/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार वाजेद शे.जैनोद्दीन कुरेशी यांची मौजे वालूर येथील गट क्र.226/2/अ मध्ये 0 हे 63 आर शेत जमीन असून त्यांनी सदर क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे, सदर बोअरवेल ची नोंद 7-12 च्या इतर अधिकारात करण्यासाठी त्यांनी अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "किरणकुमार सुदामराव चव्‍हाण"
}
