{
  "village_code": "271700010213940000",
  "village_name": "हट्टा",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1513,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:05:10Z",
  "surveys": [
    "28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र 2026/कलम 155/सिआर-47 दि.03/09/2026\nआदेश दिनांक : 03/09/2026\nअर्जदार डिगांबर मुंजाजी शिंदे यांची मौजे हट्टा शिवारात गट क्रमांक 28 मध्ये शेतजमीन असून सातबारावर त्यांच्या नावासमोर आडनाव दिसून येत नाही.त्यांच्या नावासमोर शिंदे आडनाव लावणे करिता तहसील कार्यालय सेलू यांचे आदेश म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये जा.क्र 2026/कलम 155/सिआर-47 दि.03/09/2026 नुसार आदेश प्राप्त झाला करिता डिगांबर मुंजाजी ऐवजी डिगांबर मुंजाजी शिंदे अशी दुरुस्ती करण्यात आली.",
  "talathi": "प्रविण संपतराव गाडेकर"
}
