{
  "village_code": "271700010213950000",
  "village_name": "तांदुळवाडी",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1937,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-21",
  "objection_until": "2026-10-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:38:26Z",
  "surveys": [
    "25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-09-2026\nअर्जदार राधाबाई भाऊसाहेब हारकळ रा. तांदुळवाडी ता. सेलु जि.परभणी येथील रहिवाशी असून त्यांनी अर्ज देवून कळविले आहे की. त्यांच्या मालकीचे शेत जमीन मौ. तांदुळवाडी येथील गट क्र 25 मधील जमिनिमध्ये त्यांनी M.R.E.G.S. योजने अंतर्गत सिंचन विहीर खोदली आहे असे अर्जात नमूद केले आहे करीता सदर विहिरी ची नोंद सातबाराच्या इतर हक्कात घेण्यासाठी अर्जदाराने पंचायत समिती सेलु यांच्या कडील डिजिटल पत्रक सादर केले वरून फेरफारला नोंद घेण्यात आली .नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "मिलिंद रमेश दवणे"
}
