{
  "village_code": "271700010213960000",
  "village_name": "गुळखंड",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2484,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:53:36Z",
  "surveys": [
    "36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-11-2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/आरओआर/कावी-1616\nआदेश दिनांक : 21/10/2026\nउपरोक्त आदेशानुसार म.ज.म.अ.१९६६ चे कलम ८५ अन्वये गुळखंड शिवारातील गट क्र. ३६ मधील सामाईक खातेदार अन्नपूर्णा दत्ताराव कटारे, गोकर्णा शिवराम राउत, गोदावरी ज्ञानोबा गोरे, निलाबाई निवृत्ती जावळे, मधुकर निवृत्ती जावळे, रामराव निवृत्ती जावळे, वेनुबाई प्रकाशराव काळे, वैशाली शिवाजी वाघमारे, हरिभाऊ शिवाजी जावळे यानी त्यांच्या नावे असलेल्या २ हे. ०७०० आर. व पोटखराबा ० हे ०० आर क्षेत्रा पैकी १ हे. ०००० आर व पोटखराबा ० हे ०००० आर क्षेत्र गोदावरी शिवाजी जावळे यांना व १ हे. ०७०० आर व पोटखराबा ० हे ०००० आर क्षेत्र सुखदेव निवृत्ती जावळे यांना वाटुन दिले. नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "दिपक मन्साराम गांगुर्डे"
}
