{
  "village_code": "271700010213960000",
  "village_name": "गुळखंड",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2486,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:53:36Z",
  "surveys": [
    "126"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-11-2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/आरओआर/कावी-१618\nआदेश दिनांक : 21/10/2026\nउपरोक्त आदेशानुसार म.ज.म.अ.१९६६ चे कलम ८५ अन्वये गुळखंड शिवारातील गट क्र. १२६ मधील खातेदार पंढरीनाथ लक्ष्मणराव जावळे यानी त्यांच्या नावे असलेल्या १ हे. ९८०० आर. व पोटखराबा ० हे ०२०० आर क्षेत्रा पैकी ० हे. ६००० आर व पोटखराबा ० हे ०००० आर क्षेत्र आरुष पंढरीनाथ जावळे अ.पा.क. पंढरीनाथ लक्ष्मणराव जावळे यांना वाटुन दिले. नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "दिपक मन्साराम गांगुर्डे"
}
