{
  "village_code": "271700010213960000",
  "village_name": "गुळखंड",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2488,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:26:43Z",
  "surveys": [
    "225",
    "228"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nउपरोक्त आदेशानुसार म.ज.म.अ.१९६६ चे कलम ८५ अन्वये गुळखंड शिवारातील गट क्र. २२५ मधील खातेदार सबियाबी इमरोजखॉ पठाण यानी त्यांच्या नावे असलेल्या ० हे. ६५०० आर. व पोटखराबा ० हे ०१०० आर क्षेत्रा पैकी ० हे. ६५०० आर व पोटखराबा ० हे ०१०० आर क्षेत्र रियाजखॉ ईमरोजखाँ पठाण यांना वाटुन दिले.\nतसेच गुळखंड शिवारातील गट क्र. २२८ मधील खातेदार सबियाबी इमरोजखॉ पठाण यानी त्यांच्या नावे असलेल्या ० हे. ००३० आर. व पोटखराबा ० हे ०० आर क्षेत्रा पैकी ० हे. ००३० आर व पोटखराबा ० हे ०००० आर क्षेत्र रियाजखॉ ईमरोजखाँ पठाण यांना वाटुन दिले. नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "दिपक मन्साराम गांगुर्डे"
}
