{
  "village_code": "271700010213970000",
  "village_name": "कुपटा",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2269,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:27:53Z",
  "surveys": [
    "153"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : शिव पार्वती महिला नागरी सहकारी बँक शाखा ,परभनी\nलिहून देणार : गणेश शिवाजीराव सोळंके रा. कुपटा यांनी शिव पार्वती महिला नागरी सहकारी बँक कडील दस्त क्रमांक 31/140 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 153 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिव पार्वती महिला नागरी सहकारी बँक शाखा परभनी यांचेकडील पत्र क्रमांक 31/140 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक मन्साराम गांगुर्डे"
}
