{
  "village_code": "271700010213970000",
  "village_name": "कुपटा",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2272,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:27:53Z",
  "surveys": [
    "231"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/आरओआर/कावी-५४७\nआदेश दिनांक : 27/10/2026\nउपरोक्त आदेशानुसार म.ज.म.अ.१९६६ चे कलम ८५ अन्वये कुपटा शिवारातील गट क्र. २३१ मधील खातेदार ओमप्रकाश भगवानराव पुंड, शिवाजी आश्रोबा पुंड यानी त्यांच्या नावे असलेल्या १ हे. ४८०० आर. व पोटखराबा ० हे ०१०० आर क्षेत्रा पैकी ० हे. ७४०० आर व पोटखराबा ० हे ०१०० आर क्षेत्र ओमप्रकाश भगवानराव पुंड यांना व ० हे. ७४०० आर व पोटखराबा ० हे ०००० आर क्षेत्र शिवाजी आश्रोबा पुंड वाटुन दिले. नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "दिपक मन्साराम गांगुर्डे"
}
