{
  "village_code": "271700010213980000",
  "village_name": "बोरगाव जी",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1579,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:01:41Z",
  "surveys": [
    "202"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आनंद नागरी अर्बन क्रेडिट को. ऑपरेटिव्ह सोसायटी मर्या.वालुर शाखा वालुर\nगहाणखत लिहुन देणार : गोपीकिशन रामप्रसाद शर्मा रा. बोरगाव जी यांनी दुय्यम निबंधक सेलू यांचेकडील दस्त क्रमांक 3237-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 202 क्षेत्र 3.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपीकिशन रामप्रसाद शर्मा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुजीत भावसिंग बारवाल"
}
