{
  "village_code": "271700010214010000",
  "village_name": "सोन्ना",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3113,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:04:43Z",
  "surveys": [
    "125/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदार सुधीर दिंगांबर सोन्नेकर रा सोन्ना ता.सेलू येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौ. सोन्ना शिवारात ग न 125/1 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यावर नवीन बोअरवेल घेतला आहे सदर बोअरवेल ची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करिता अर्जदाराच्या विनंती अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीसाठी सादर .",
  "talathi": "सुजीत भावसिंग बारवाल"
}
