{
  "village_code": "271700010214010000",
  "village_name": "सोन्ना",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3118,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:04:43Z",
  "surveys": [
    "135/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026\nसातबाराचे मालक लिहून देणार आबासाहेब तात्याराव मगर यांचे मौजे सोन्ना येथील गट क्र 135/1 मधील त्यांच्या मालकीचे लागवड योग्य क्षेत्र 00 हे 68 आर व पोट खराब 00 हे 00 आर इतकी शेतजमीन मालकी हक्कात असुन या पैकी त्यांनी लिहून घेणार प्रकाश आबासाहेब मगर यांचा खाता क्र 1896 यांना लागवड योग्य क्षेत्र 00 हे 68 आर व पोट खराब 00 हे 00 आर इतकी शेत जमीन वाटून दिली. करीता 100 रु बॉंड पेपर वरील वाटणी पत्रक सादर केले वरून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "सुजीत भावसिंग बारवाल"
}
