{
  "village_code": "271700010214040000",
  "village_name": "भांगापूर",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1611,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:46:24Z",
  "surveys": [
    "20",
    "55",
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nसातबाराचे मालक लिहून ठेवणार क्र. 1) सुदामती आश्रोबा बोडखे 2) मंचक आश्रोबा बोडखे 3) दामोधर आश्रोबा बोडखे 4) संजिवनी राजेभाऊ चौपडे रा. भांगापूर ता. सेलु जि. परभणी येथील रहिवाशी असून यांच्या नावाने मौजे . भांगापूर येथील\nगट क्र 20 मध्ये लागवडीचे क्षेत्र 01 हे 25 आर व पोट खराब 00 हे 00 आर,\nगट क्र 55 मध्ये लागवडीचे क्षेत्र 00 हे 17 आर व पोट खराब 00 हे 00 आर,\nगट क्र 56 मध्ये लागवडीचे क्षेत्र 00 हे 10 आर व पोट खराब 00 हे 00 आर एवढी\nशेत जमीन लिहून ठेवणार क्र. 1 ते 4 यांच्या नावाने सामाईक आलेली असुन, या पैकी त्यांनी\nलिहून ठेवणार घेणार क्र 1) सुदामती आश्रोबा बोडखे यांचा खाता क्र 730 यांना गट क्र 55 मध्ये लागवडीचे क्षेत्र 00 हे 17 आर व गट क्र 56 मध्ये लागवडीचे क्षेत्र 00 हे 10 आर\nलिहून ठेवणार घेणार क्र 2) मंचक आश्रोबा बोडखे यांचा खाता क्र 731 यांना गट क्र 20 मध्ये लागवडीचे क्षेत्र 00 हे 62.50 आर\nलिहून ठेवणार घेणार क्र 3) दामोधर आश्रोबा बोडखे यांचा खाता क्र 732 यांना गट क्र 20 मध्ये लागवडीचे क्षेत्र 00 हे 62.50 आर\nइतकी शेत जमीन वाटून हक्कात दिली. व लिहून ठेवणार क्र. 4 यांनी यांचे हक्क लिहून घेणार यांच्या मालकीत कायमचे दिले करीता सातबाराच्या रेकार्डला लिहून ठेवणार घेणार क्र 1 व 3 यांच्या नावे मालकी हक्क होणे सबंधीचे 100 रु बॉंड पेपर वरील वाटणी पत्रक सादर केले वरून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "मिलिंद रमेश दवणे"
}
