{
  "village_code": "271700010214040000",
  "village_name": "भांगापूर",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1612,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:46:24Z",
  "surveys": [
    "19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nविठोबा लोकडुबा कापरे रा. भांगापूर(खाता क्रमांक185) यांचे गट 19,मधील त्यांच्या मालकीचे लागवडीयोग्य क्षेत्र 1.4200 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5100 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.व सदर गटात लिहून देणार यांच्या मालकीत असलेली एक विहीर, त्या विहिरीत व विहिरीतील पाण्यात आणेवारी प्रमाणे मालकी व वापर हक्का सह त्यांनी\nलिहुन घेणार :\nज्ञानेश्वर शिवाजीराव कापरें , (खाता क्रमांक :-733) यांना दुय्यम निंबधक सेलू जिल्हा परभणी यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक 1709 दिनांक 05/06/2023 प्रमाणे रक्कम रुपये 471000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मिलिंद रमेश दवणे"
}
