{
  "village_code": "271700010214040000",
  "village_name": "भांगापूर",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1613,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:46:24Z",
  "surveys": [
    "180"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nसातबाराचे मालक लिहून देणार रमेश दशरथ खरवडे यांचे मौजे भांगापुर येथील गट क्र 180 मधील त्यांच्या मालकीचे लागवड योग्य क्षेत्र 01 हे 52 आर व पोट खराब 00 हे 04 आर इतकी शेतजमीन त्यांच्या नावे मालकी हक्कात असुन या पैकी त्यांनी लिहून घेणार कांचन रमेश खरवडे यांचा खाता क्र 734 यांना गट क्र 180 मधील देणार यांच्या क्षेत्रातुन 00 हे 72 आर इतकी जमीन वाटून दिली.करीता 100 रु बॉंड पेपर वरील वाटणी पत्रक सादर केले वरून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "मिलिंद रमेश दवणे"
}
