{
  "village_code": "271700010214050000",
  "village_name": "सिमनगाव",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1815,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:59:48Z",
  "surveys": [
    "19",
    "20",
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार आसाराम संजेपराव तुरे रा. सिमनगाव ता. सेलू जि. परभणी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने मौ. सिमनगाव येथील गट नंबर. १९,२०,९९ च्या मालकी हक्कात त्यांचे नाव अनंत व्यंकटराव शिंदे अशी नोंद झाली आहे करीता सातबाराच्या मालकी हक्कातील आश्रोबा संजेबराव तुरे हे नाव कमी करून आसाराम संजेपराव तुरे यांचा खाता क्र 881 या नावाची दुरुस्ती करणेसाठी अर्जदाराने विनंती अर्ज सादर केल्या वरून नाव दुरुस्ती करणेसाठीचा फेरफार घेण्यात आला.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "मिलिंद रमेश दवणे"
}
