{
  "village_code": "271700010214070000",
  "village_name": "गोमेवाकडी",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1693,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:32:44Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्जदार ज्ञानेश्वर अंकुश कारके रा.गोमेवाकडी ता.सेलु यांनी अर्ज दिला आहे कि त्यांनि त्यांचे मालकी व ताब्यातिल मौजे गोमेवाकडी येथिल गट क्र.56 मध्ये त्यांनी त्यांचे हिश्यात एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असुन त्या बोअरवेलची नोंद इतर 7/12 च्या अधिकारात घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली",
  "talathi": "माधव रामचंद्र कुरेवाड"
}
