{
  "village_code": "271700010214090000",
  "village_name": "पिंप्रुळा खूर्द",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1422,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:44:51Z",
  "surveys": [
    "109"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सो.लि. शा. सेलु\nलिहून घेणार : रंगनाथ सिताराम पावडे यांनी\nसर्व्हे क्रमांक : 109 तपशिल : रंगनाथ सिताराम पावडे यांनी तुळजाभवानी अर्बन म.को.क्रे.सोसायटी लि. माजलागाव शा. सेलू कडुन 161000/- रु कर्ज घेतले. - 1010\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सो.लि. शा. सेलु यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र. 191/26-27 दि. 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद रामकिशन सावंत"
}
