{
  "village_code": "271700010214100000",
  "village_name": "वाकी",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1033,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:54:36Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअर्जदार : रमेश मधुकर कटारे यांनी अर्ज दिला आहे की, मौजे वाकी येथिल गट क्रमांक 21 मधील खातेदार रफीक अहमदखॉ रशीदखॉ घौरी यांची शेतजमिन 01 हे. 76.07 आर. संपुर्ण क्षेत्र अर्जदार रमेश मधुकर कटारे यांना दस्त क्रमांक 2134 दि. 03/07/2026 नुसार विक्री केलेले असुन सदर खरेदीखत दस्तान्वये फेरफार क्रमांक 1019 नुसार अर्जदार रमेश मधुकर कटारे यांच्या नावे सदर जमिनीची नोंद 7/12 अभिलेखावर झालेली आहे. परंतु, सदर दस्तामध्ये इतर अधिकारातील एका सामाईक विहिरीत व पाण्यात असलेला रफीक अहमदखॉ रशीदखॉ घौरी यांचा 50% हिश्यासह जमिन अर्जदार रमेश मधुकर कटारे यांना विक्री केलेली असुन सदर सामाईक विहिरीतील 50% हिश्याची नोंद करणेस्तव अर्जदाराचा अर्ज, दस्ताची प्रत प्राप्त झालेवरुन इतर अधिकारात अर्जदार रमेश मधुकर कटारे यांच्या नावे सामाईक विहिरीत 50% हिश्याची नोंद करणेस्तव फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रमोद रामकिशन सावंत"
}
