{
  "village_code": "271700010214100000",
  "village_name": "वाकी",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1037,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:33:19Z",
  "surveys": [
    "76",
    "78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026\nलिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. शा.सेलु\nलिहून घेणार : अशोक गणपतराव नाईकनवरे यांनी\nसर्व्हे क्रमांक : 76 तपशिल : दिनांक 23/03/2023 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी चा अशोक गणपतराव नाईकनवरे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 857\nसर्व्हे क्रमांक : 78 तपशिल : दिनांक 23/03/2023 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी चा अशोक गणपतराव नाईकनवरे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 857\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. शा.सेलु यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र.227/26-27 दि. 04/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद रामकिशन सावंत"
}
