{
  "village_code": "271700010214110000",
  "village_name": "हादगाव खुर्द",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4214,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:06:25Z",
  "surveys": [
    "254"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. शा. सेलु\nलिहून घेणार : नारायण पंढरीनाथ पावडे यांनी\nसर्व्हे क्रमांक : 254 तपशिल : दिनांक 29/12/2020 रोजी तुळजाभवानी अर्बन को-सोसायटी लि.माजलगाव चा नारायण पंढरीनाथ पावडे यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 3608\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. शा. सेलु यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र. 181/2026-27 दि. 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद रामकिशन सावंत"
}
