{
  "village_code": "271700010214120000",
  "village_name": "रवळगाव",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 8773,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:48:57Z",
  "surveys": [
    "265"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. शा. सेलु\nलिहून घेणार : सर्जेराव किसनराव रोडगे यांनी\nसर्व्हे क्रमांक : 265 तपशिल : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी शाखा सेलू कडून सर्जेराव किसनराव रोडगे यांनी 200000/- रु. कर्ज घेतले. - 7656\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. शा. सेलु यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र. 195/2026-27 दि. 2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदीप सदाशीवराव पेंडलवार"
}
