{
  "village_code": "271700010214130000",
  "village_name": "म्हाळसापूर",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2860,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:47:51Z",
  "surveys": [
    "215"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमौ म्हाळसापूर येथील लाभार्थी चक्रधर देवराव सोळंके यांना त्यांचे गट क्र215 मध्ये म.गां.रा, ग्रा.रो.ह. योजनेंतर्गत सिंचन विहीर मंजूर झाली आहे. प्रशासकीय मान्यता 28596 दि 10/02/2025 मिळालेली आहे..त्या विहिरीचे खोदकाम व बांधकाम त्यांनी पूर्ण केले बाबद पंचायत समिती ,सेलू यांचे पत्र जाक्र/पंससे/मग्रारोहयो /कावी 99/2026 दि 11/6/2026 .कार्यारंभ आदेश जाक्र/पंससे/मग्रारोहयो /कावी/595/2025 दि 20/05/2025प्राप्त झाला आहे.सदर विहीरीची नोंद सातबारा वर घेण्यात यावी करिता पंचायत समिती सेलू यांचे पत्र प्राप्त झाले आहे .सदर नोंद त्यावरून घेण्यात आली आहे.",
  "talathi": "स्‍वाती रतीराव राउत"
}
