{
  "village_code": "271700010214130000",
  "village_name": "म्हाळसापूर",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2862,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:47:51Z",
  "surveys": [
    "46"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nइतर फेरफार\nमौ.गंगुबाई उद्धवराव आवटे यांनी अर्ज केला आहे.कि त्यांची मौ.म्हाळसापूर येथे गट क्र.46 मध्ये गंगुबाई उद्धव नावे 1.6400हे.आर जमीन आहे.आज रोजी सातबारा वर त्यांचे नाव गंगुबाई उद्धव असे आहे.त्यामुळे त्यांचे नावापुढे आवटे हे आडनाव लावण्यासाठी त्यांनी अर्ज.बॉंड दिला आहे त्यावरून त्यांचे नाव गंगुबाई उद्धवराव आवटे असे दुरुस्त करण्यासाठी नोंद घेण्यात आली. .सदर नोंद त्यावरून घेण्यात आली आहे.",
  "talathi": "स्‍वाती रतीराव राउत"
}
