{
  "village_code": "271700010214130000",
  "village_name": "म्हाळसापूर",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2864,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:47:51Z",
  "surveys": [
    "68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nमौ म्हाळसापूर येथील लाभार्थी योगेश बाबसाहेब जाधव यांना त्यांचे गट क्र 68 मध्ये म.गां.रा, ग्रा.रो.ह. योजनेंतर्गत सिंचन विहीर मंजूर झाली आहे. प्रशासकीय मान्यता 93417 दि 12/02/2024 मिळालेली आहे..त्या विहिरीचे खोदकाम व बांधकाम त्यांनी पूर्ण केले बाबद पंचायत समिती ,सेलू यांचे पत्र जाक्र/पंससे/मग्रारोहयो /कावी 99/2026 दि 11/6/2026 .कार्यारंभ आदेश जाक्र/पंससे/मग्रारोहयो /कावी/702/2024 दि 05/03/2024प्राप्त झाला आहे.सदर विहीरीची नोंद सातबारा वर घेण्यात यावी करिता पंचायत समिती सेलू यांचे पत्र प्राप्त झाले आहे .सदर नोंद त्यावरून घेण्यात आली आहे.",
  "talathi": "स्‍वाती रतीराव राउत"
}
