{
  "village_code": "271700010214130000",
  "village_name": "म्हाळसापूर",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2865,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:47:51Z",
  "surveys": [
    "241",
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nलिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया,शा,सेलू\nलिहुन घेणार : सुरेश शामराव जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक 49 वर फेरफार क्रमांक 1291 ने घेतलेला बोजा सुरेश शामराव यांनी S.B.H शा. सेलू कडुन 99,000/-रु. सर्व्हे क्रमांक 241 वर फेरफार क्रमांक 9394 कर्ज घेतले. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्‍वाती रतीराव राउत"
}
