{
  "village_code": "271700010214130000",
  "village_name": "म्हाळसापूर",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2870,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:47:51Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nमौ.म्हाळसापूर येथील अर्जदार गौरव प्रकाश जाधव यानी अर्ज केला आहे कि त्यांची गट क्र.27 मध्ये 1.20हे.आर जमीन आहे.आज रोजी सातबारावर त्यांचे नाव गौरव प्रकाश असे आहे त्यामुळे त्यांचे नावापुढे आडनाव लावण्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे.नाव दुरुस्ती करण्यासाठी सदर नोंद अर्ज,आधार कार्ड वरून घेण्यात आली आहे.",
  "talathi": "स्‍वाती रतीराव राउत"
}
