{
  "village_code": "271700010214130000",
  "village_name": "म्हाळसापूर",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2874,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T01:18:54Z",
  "surveys": [
    "87"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nमौ म्हाळसापूर येथील अर्जदार महादेव रमेश इंगळे यांनी तहसील कार्यालय येथे म.ज.म.अ.1966 चे कलम 85 व म.ज.म.नियम 1967 नुसार जमीन वाटून देण्यासाठी दि 28/7/2026 रोजी अर्ज केला आहे.त्यानुसार मौ.म्हाळसापूर येथील गट क्र.87 मध्ये ला.ला 0.71.59 व पो.ख.0.03आर संपूर्ण जमीन त्यांनी त्यांची पत्नी साधना महादेव इंगळे यांचे नावे कलम 85 अन्वने करून दिली. .सदर नोंद मा.ना.तहसिलदार ,सेलू यांचे आदेशाने घेण्यात आली आहे.",
  "talathi": "स्‍वाती रतीराव राउत"
}
