{
  "village_code": "271700010214150000",
  "village_name": "देऊळगाव गात",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5146,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:55:41Z",
  "surveys": [
    "110",
    "111"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/आरओआर/कावी-1691\nआदेश दिनांक : 28/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये मा. नायब तहसिलदार, सेलु यांचे आदेशावरुन मौजे देऊळगाव गात येथिल शेत गट क्र. 110 मधिल खातेदार भगवान साहेबराव चौरे यांचे क्षेत्र 0.7953हे.आर. हे संपुर्ण क्षेत्र बळीराम रामेश्वर चौरे याना तसेच\nशेत गट क्र. 111 मधिल खातेदार दिनकर साहेबराव चौरे यांचे क्षेत्र 0.4153हे.आर. हे संपुर्ण क्षेत्र हनुमान रामेश्वर चौरे याना देण्याचे आदेशीत केलेवरुन सदरील नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सुधाकर तुकाराम राठोड"
}
