{
  "village_code": "271700010214160000",
  "village_name": "गोहेगाव",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1747,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:32:56Z",
  "surveys": [
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.शा.सेलु\nलिहून घेणार : बळीराम बालासाहेब गटकळ यांनी\nसर्व्हे क्रमांक : 96 तपशिल : दिनांक 21/02/2023 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट कॉ ऑफ क्रेडिट सो ली माजलगाव चा बळीराम बालासाहेब गटकळ   यांच्या नावे र.रु. 161000/- कर्ज. - 1541\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.शा.सेलु यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र. 187/26-27 दि. 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदीप सदाशीवराव पेंडलवार"
}
