{
  "village_code": "271700010214170000",
  "village_name": "आहेर बोरगाव",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2910,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:24:35Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : संदर्भ:- जा.क्र.2026/कलम 155 / सीआर- 64 दि. 21 / 10 / 2026.\nआदेश दिनांक : 21/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 चा तहसीलदार , सेलु यांचा आदेश\nसंदर्भ:- जा.क्र.2026/कलम 155 / सीआर- 64 दि. 21 / 10 / 2026.\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 च्या आदेशान्वये मौजे आहेर बोरगाव येथील गट न 41 मधील शेतकरी रमेश मुरलीधर शहाणे यांचे सदरील सातबारा वर रमेश मुरलीधर प्रतिबंदित मालक ह्या नावाऐवजी रमेश मुरलीधर शहाणे असा नावात बदल करण्याचा वरील संदर्भीय आदेशा अन्वये नावात असा बदल करण्याचा आदेश प्राप्त झाला. करिता नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मोताळे नामदेव सोपान"
}
