{
  "village_code": "271700010214170000",
  "village_name": "आहेर बोरगाव",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2920,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:24:35Z",
  "surveys": [
    "187"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : संदर्भ: जा.क्र.2026/आओआर/कावी- 1687 दि.30/10/2026\nआदेश दिनांक : 30/10/2026\nतहसिलदार,सेलू यांच्या न्यायालयात\nसंदर्भ: जा.क्र.2026/आओआर/कावी- 1687 दि.30/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966 चे कलम 85 अन्वये जमिनीचे खाते वाटपास परवानगी\nमौजे सिद्धनाथ बोरगाव येथील खातेदार तुळसीदास लक्ष्मनराव माने व नारायण लक्ष्मण माने रा. आहेर बोरगाव ता.सेलू यांनी अर्जात नमूद केल्यानुसार त्यांच्या विनंती नुसार त्यांच्या नावे असलेली जमिनीची वाटणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966 चे कलम 85 अन्वये व महाराष्ट्र जमीन महसूल [धारण जमिनीचे विभाजन] नियम, 1967 नुसार खालीलप्रमाणे जमीन वाटणीचा मा.तहसीलदार/नायब तहसीलदार ,सेलू यांचा आदेश प्राप्त झाला.\n1] तुळसीदास लक्ष्मनराव माने व नारायण लक्ष्मण माने रा. आहेर बोरगाव यांच्या नावे गट न 187 क्षेत्र 1 हे. 0.90 आर सामाईक जमीन असून त्यांनी वरील संदर्भीय आदेशान्वये त्यांच्या नावावरील गटातील जमीन त्यांनी समसमान पुढीलप्रमाणे वाटणी करून घेतली तुळसीदास लक्ष्मनराव माने गट न 187 क्षेत्र 0.95 आर व नारायण लक्ष्मण माने गट न 187 क्षेत्र 0.95 आर जमीन वरील संदर्भीय आदेशान्वये वाटणी आदेश प्राप्त झाला .\nकरिता आदेशातील अटी व शर्तीच्या अधीन राहून वरील आदेशान्वये नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मोताळे नामदेव सोपान"
}
