{
  "village_code": "271700010214180000",
  "village_name": "सिध्दनाथ बोरगाव",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2584,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:59:10Z",
  "surveys": [
    "95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश दिनांक : 21/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 चा तहसीलदार , सेलु यांचा आदेश\nसंदर्भ:- जा.क्र.2026/कलम 155 / सीआर- 65 दि. 21 / 10 / 2026.\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 च्या आदेशान्वये मौजे सिद्धनाथ बोरगाव येथील गट न 95 मधील शेतकरी गजानन प्रभाकर लिपणे यांचे सदरील सातबारा वर गजानन प्रभाकर ह्या नावाऐवजी गजानन प्रभाकर लिपणे असा नावात बदल करण्याचा वरील संदर्भीय आदेशा अन्वये नावात असा बदल करण्याचा आदेश प्राप्त झाला. करिता नोंद घेण्यात आली.\nसंदर्भ:- जा.क्र.2026/कलम 155 / सीआर- 66 दि. 21 / 10 / 2026.\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 च्या आदेशान्वये मौजे सिद्धनाथ बोरगाव येथील गट न 95 मधील शेतकरी शत्रुघन प्रभाकर लिपणे यांचे सदरील सातबारा वर शत्रुघ्न प्रभाकर ह्या नावाऐवजी शत्रुघन प्रभाकर लिपणे असा नावात बदल करण्याचा वरील संदर्भीय आदेशा अन्वये नावात असा बदल करण्याचा आदेश प्राप्त झाला. करिता नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मोताळे नामदेव सोपान"
}
