{
  "village_code": "271700010214180000",
  "village_name": "सिध्दनाथ बोरगाव",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2591,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:59:10Z",
  "surveys": [
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : संदर्भ: जा.क्र.2026/आओआर/कावी- 1639 दि.28/10/2026\nआदेश दिनांक : 28/10/2026\nतहसिलदार,सेलू यांच्या न्यायालयात\nसंदर्भ: जा.क्र.2026/आओआर/कावी- 1639 दि.28/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966 चे कलम 85 अन्वये जमिनीचे खाते वाटपास परवानगी\nमौजे सिद्धनाथ बोरगाव येथील खातेदार द्वारकाबाई रामराव कदम , सफतफुल्या कालिदास काष्टे, रुखमिन सदाशिव गोरे, सचिन प्रभाकर लिपणे, सुधाकर सुखदेव लिपणे, रामेश्वर मदनराव लिपने, अनिता बाजीराव सोळंके, नीता सतीशराव सोळंके रा. सिद्धनाथ बोरगाव ता.सेलू यांनी अर्जात नमूद केल्यानुसार त्यांच्या विनंती त्यांनी दाखल केलेल्या अर्ज दि 28.07.2026 च्या अर्जान्वये तहसील कार्यालय सेलू येथून सुनावणी अंती दि 28.10.2026 रोजी प्रकरण निकाली काढण्यात आले .त्या नुसार त्यांच्या कुटुंबातील संमती आधारे मौजे सिद्धनाथ बोरगाव गट 75 मधील त्यांच्या नावे असलेली सामाईक जमीन कुटुंबात सुधाकर सुखदेव लिपणे व सचिन प्रभाकर लिपणे यांच्या नावे करण्याबाबत संमती देण्यात आली. जमिनीची वाटणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966 चे कलम 85 अन्वये व महाराष्ट्र जमीन महसूल [धारण जमिनीचे विभाजन] नियम, 1967 नुसार खालीलप्रमाणे जमीन वाटणीचा मा.तहसीलदार /नायब तहसीलदार ,सेलू यांचा आदेश प्राप्त झाला.\nमौजे सिद्धनाथ बोरगाव येथील शेतकरी द्वारकाबाई रामराव कदम , सफतफुल्या कालिदास काष्टे, रुखमिन सदाशिव गोरे, सचिन प्रभाकर लिपणे, सुधाकर सुखदेव लिपणे, रामेश्वर मदनराव लिपने, अनिता बाजीराव सोळंके, नीता सतीशराव सोळंके यांच्या नावे सामाईक जमीन गट न 75 मध्ये क्षेत्र 0.82 आर असून त्यांनी वरील संदर्भीय आदेशान्वये त्यांच्या नावावरील जमीनीपैकी कुटुंबात सुधाकर सुखदेव लिपणे यांच्या नावे 0.41 आर जमीन वाटून दिली . व सचिन प्रभाकर लिपणे यांच्या नावे 0.41 आर जमीन वाटून दिली .\nकरिता आदेशातील अटी व शर्तीच्या अधीन राहून वरील आदेशान्वये नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मोताळे नामदेव सोपान"
}
