{
  "village_code": "271700010214210000",
  "village_name": "डासाळा",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4692,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:35:20Z",
  "surveys": [
    "316"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nजमीन वाटणीपत्र लिहून देणार :- अलका आशोक गजमल , आशोक भीमराव गजमल रा. डासाळा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांची मौ. डासाळा ग.क्र. 316 मध्ये क्षेत्र 2.26 हे आर व पो ख क्षेत्र 0.24 हे आर एवढी सामाईक जमीन आहे सदरील जमीन त्यांनी खालील प्रमाणे आपसांत वाटून घेतली .\nजमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- अलका आशोक गजमल (खाता क्र 2805) रा. डासाळा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. डासाळा येथे ग.क्र. 316 मध्ये क्षेत्र 2.26 हे आर व पो ख क्षेत्र 0.24हे आर पैकी 1.00 हे आर जमीन वाटून घेतली .\nजमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- आशोक भीमराव गजमल (खाता क्र 2807) रा. डासाळा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. डासाळा येथे ग.क्र. 316 मध्ये क्षेत्र 2.26 हे आर व पो ख क्षेत्र 0.24 हे आर पैकी 1.26 हे आर व पो ख क्षेत्र 0.24 हे आर जमीन वाटून घेतली .\nकरिता आज रोजीच्या सातबारा रेकॉर्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे सबंधीचे संमती पत्र वाटणी पत्रक सादर केल्यावरून फेरफार ची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.\nतसेच आशोक भीमराव गजमल यांनी त्यांच्या कडे असलेले बँक ऑफ महाराष्ट्र शाखा देऊळगाव गात चे 60000 रु चे कर्ज कमी करण्याचे पत्र सादर केल्या वरून गट क्र 316 वरील बोजा कमी करणे ची नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "विवेक नंदकिशोर कुलकर्णी"
}
