{
  "village_code": "271700010214210000",
  "village_name": "डासाळा",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4693,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:35:20Z",
  "surveys": [
    "337"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nजमीन वाटणीपत्र लिहून देणार :- आशोक भीमराव गजमल रा. डासाळा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांची मौ. डासाळा ग.क्र. 337 मध्ये क्षेत्र 0.39 हे आर एवढी जमीन आहे सदरील संपूर्ण जमीन त्यामध्ये असलेल्या बोअरवेल सहित त्यांनी लिहून घेणार यांना खालील प्रमाणे वाटून दिली .\nजमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- हनुमान अशोकराव गजमल (खाता क्र 2808) रा. डासाळा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. डासाळा येथे ग.क्र. 337 मध्ये क्षेत्र 0.39 हे आर संपुर्ण जमीन बोअरवेल सहित वाटून घेतली .\nकरिता आज रोजीच्या सातबारा रेकॉर्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे सबंधीचे संमती पत्र वाटणी पत्रक सादर केल्यावरून फेरफार ची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "विवेक नंदकिशोर कुलकर्णी"
}
