{
  "village_code": "271700010214210000",
  "village_name": "डासाळा",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4702,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:35:20Z",
  "surveys": [
    "331"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nअर्जदार गिरजाबाई मदनराव गजमल रा डासाळा ता.सेलू येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौ डासाळा शिवारात ग न 331 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यावर विहीर घेतली आहे सदर विहिरीची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करिता अर्जदाराच्या विनंती अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीसाठी सादर.",
  "talathi": "विवेक नंदकिशोर कुलकर्णी"
}
