{
  "village_code": "271700010214220000",
  "village_name": "लाडनांद्रा",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2626,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:52:37Z",
  "surveys": [
    "133"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nजमीन वाटणीपत्र लिहून देणार :- दगडोबा ज्ञानोबा गायकवाड रा. लाडनांद्रा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांची मौ. लाडनांद्रा ग.क्र. 133 मध्ये क्षेत्र 0.80 हे आर एवढी जमीन आहे सदरील संपुर्ण जमीन त्यांनी लिहून घेणार यांना खालील प्रमाणे वाटून दिली .\nजमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- तृप्ती पवन गायकवाड (खाता क्र 11828) रा. लाडनांद्रा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. लाडनांद्रा येथे ग.क्र. 133 मध्ये क्षेत्र 0.80 हे आर संपुर्ण जमीन वाटून घेतली .\nकरिता आज रोजीच्या सातबारा रेकॉर्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे सबंधीचे संमती पत्र वाटणी पत्रक सादर केल्यावरून फेरफार ची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "विवेक नंदकिशोर कुलकर्णी"
}
