{
  "village_code": "271700010214220000",
  "village_name": "लाडनांद्रा",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2634,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:52:37Z",
  "surveys": [
    "111"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार वसंत तुकाराम गायकवाड रा लाडनांद्रा ता.सेलू येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौ. लाडनांद्रा शिवारात ग न 111 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यावर नवीन बोअरवेल घेतला आहे सदर बोअरवेल ची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करिता अर्जदाराच्या विनंती अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीसाठी सादर .",
  "talathi": "विवेक नंदकिशोर कुलकर्णी"
}
