{
  "village_code": "271700010214220000",
  "village_name": "लाडनांद्रा",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2641,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:52:37Z",
  "surveys": [
    "245"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nजमीन वाटणीपत्र लिहून देणार :- जिजाबाई (राधाबाई)लक्ष्मण खंडागळे ,देवकाबाई (देवईबाई)भीमराव ढगे ,विजयमाला बंडू धोत्रे, यशोदा कोंडीबा नाटकर,यांची मौ. लाडनांद्रा शिवारात ग.क्र. 245 मध्ये क्षेत्र 1.91 हे आर व पो ख क्षेत्र 0.02 आर एवढी सामाईक जमीन आहे सदरील सामाईक जमीन त्यांनी लिहून घेणार (लिहून देणार यांचे सख्खे भाऊ ) यांना खालील प्रमाणे वाटून दिली .\nजमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- :- ज्ञानोबा नारायण हिवाळे (खाता क्र 11834) रा.लाडनांद्रा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. लाडनांद्रा ग.क्र. 245 मध्ये क्षेत्र 1.91 हे आर व पो ख 0.02आर पैकी 0.9550 हे आर व पो ख 0.01आर जमीन विहिरीतील 50% हिस्स्यासह वाटून घेतली .\nजमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- :- तुकाराम नारायण हिवाळे (खाता क्र 11835) रा.लाडनांद्रा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. लाडनांद्रा ग.क्र. 245 मध्ये क्षेत्र 1.91 हे आर व पो ख 0.02आर पैकी 0.9550 हे आर व पो ख 0.01आर जमीन विहिरीतील 50% हिस्स्यासह वाटून घेतली .\nकरिता आज रोजीच्या सातबारा रेकॉर्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे सबंधीचे संमती पत्र वाटणी पत्रक सादर केल्यावरून फेरफार ची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "विवेक नंदकिशोर कुलकर्णी"
}
