{
  "village_code": "271700010214220000",
  "village_name": "लाडनांद्रा",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2651,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:52:37Z",
  "surveys": [
    "221"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/आरओआर/कावी-1694\nआदेश दिनांक : 28/10/2026\nकलम 85 सेलू\nअर्जदार नारायण हरिभाऊ गायकवाड रा. लाडनांद्रा यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966,कलम 85 अन्वये धारण जमिनीचे विभाजन नुसार अर्ज देऊन वाटणी पत्र सादर केले त्यानुसार दि.28 /10 /2026 रोजी च्या आदेशानुसार मौजे लाडनांद्रा ग.क्र. 221 क्षेत्र 0.84 हे आर चे पुढील प्रमाणे वाटप करण्यास आदेशित केले आहे.\nजमीन वाटणीपत्र लिहून देणार:- नारायण हरिभाऊ गायकवाड रा. लाडनांद्रा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांची मौ. लाडनांद्रा ग.क्र. 221 क्षेत्र 0.84 हे आर संपुर्ण जमीन त्यांनी खालील प्रमाणे वाटून दिली .\nजमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- एकनाथ नारायण गायकवाड (खाता क्र 11842) रा. लाडनांद्रा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. लाडनांद्रा येथे गट क्र 221 क्षेत्र 0.84 हे आर संपुर्ण जमीन वाटून घेतली .\nसदरील वाटणीपत्र नायब तहसीलदार सेलू यांचे आदेश महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये करण्यात आले .",
  "talathi": "विवेक नंदकिशोर कुलकर्णी"
}
