{
  "village_code": "271700010214230000",
  "village_name": "खवणे पिंपरी",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2805,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:28:50Z",
  "surveys": [
    "143"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nजमीन वाटणीपत्र लिहून देणार :- काशीनाथ भागोजी चव्हाण रा. खवणे पिंपरी ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांची मौ. खवणे पिंपरी ग.क्र. 143 क्षेत्र 1.40 हे आर व पो ख क्षेत्र 0.01 आर एवढी जमीन आहे त्यापैकी प्रत्येकी 0.40 हे आर जमीन त्यांनी लिहून घेणार यांना खालील प्रमाणे वाटून दिली .\nजमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- महादेव काशीनाथ चव्हाण (खाता क्र 2283) रा. खवणे पिंपरी ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. खवणे पिंपरी येथे ग.क्र. 143 मध्ये क्षेत्र 1.40 हे आर व पो ख क्षेत्र 0.01 आर पैकी 0.40 हे आर जमीन वाटून घेतली .\nजमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- ज्ञानोबा काशिनाथ चव्हाण (खाता क्र 2284) रा. खवणे पिंपरी ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. खवणे पिंपरी येथे ग.क्र. 143 मध्ये क्षेत्र 1.40 हे आर व पो ख क्षेत्र 0.01 आर पैकी 0.40 हे आर जमीन वाटून घेतली .\nकरिता आज रोजीच्या सातबारा रेकॉर्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे सबंधीचे 100 रु च्या बॉंड पेपर वरील वाटणी पत्रक सादर केल्यावरून फेरफार ची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ज्ञानेश्वर विनायक खराटे"
}
