{
  "village_code": "271700010214230000",
  "village_name": "खवणे पिंपरी",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2806,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:28:50Z",
  "surveys": [
    "148",
    "197",
    "198",
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026\nजमीन वाटणीपत्र लिहून देणार :- नानासाहेब विश्वनाथ चव्हाण रा. खवणे पिंपरी ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांची मौ. खवणे पिंपरी ग.क्र. 148 मध्ये क्षेत्र 1.65 हे आर व पो ख क्षेत्र 0.05 , ग.क्र. 197 मध्ये क्षेत्र 0.20 हे आर , ग.क्र. 198 मध्ये क्षेत्र 0.16 हे आर व ग.क्र. 23 मध्ये क्षेत्र 3.0026 हे आर त्यापैकी 1.05 आर एवढी सदरील जमीन त्यांनी लिहून घेणार यांना खालील प्रमाणे वाटून दिली .\nजमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- शिवाजी नानासाहेब चव्हाण (खाता क्र 11826) रा. खवणे पिंपरी ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. खवणे पिंपरी येथे ग.क्र. 148 मध्ये मध्ये क्षेत्र 1.65 हे आर व पो ख क्षेत्र 0.05 , ग.क्र. 197 मध्ये क्षेत्र 0.20 हे आर , ग.क्र. 198 मध्ये क्षेत्र 0.16 हे आर व ग.क्र. 23 मध्ये क्षेत्र 3.0026 हे आर त्यापैकी 1.05 आर जमीन वाटून घेतली .\nकरिता आज रोजीच्या सातबारा रेकॉर्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे सबंधीचे संमती पत्र वाटणी पत्रक सादर केल्यावरून फेरफार ची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ज्ञानेश्वर विनायक खराटे"
}
