{
  "village_code": "271700010214230000",
  "village_name": "खवणे पिंपरी",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2814,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:28:50Z",
  "surveys": [
    "172"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nअर्जदार ज्ञानेश्वर केशव कुलकर्णी रा. खवणे पिंपरी ता.सेलू जि.परभणी येथील रहिवाशी असून त्यांनी शपथपत्र दिले आहे की मौजे खवणे पिंपरी येथील गट क्र 172 मध्ये त्यांची वडिलोपार्जित शेतजमीन क्षेत्र 3.20 हे आर एवढी शेतजमीन त्यांनी मागील 30 ते 40 वर्षापूर्वी विक्री केलेली आहे परंतु सदरील क्षेत्राच्या सातबारा उताऱ्यावर इतर अधिकारामध्ये त्यांच्या मयत आत्याचे नावे 1)सुभद्राबाई अच्युतराव 2)बातुताई शंकरराव आहेत परंतु सदरील मयत आत्या यांना यापूर्वी जमिनी बाबत पूर्ण हक्क व हिस्सा दिलेला आहे त्यामुळे आज रोजी त्यांचा कुठलाही ह्ह्क किंवा अधिकार राहिलेला नाही तरी गट क्र 172 मधील इतर अधिकारातील नावे 1)सुभद्राबाई अच्युतराव 2)बातुताई शंकरराव कमी करणेबाबत शपथपत्र सादर केले आहे करिता नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर .",
  "talathi": "ज्ञानेश्वर विनायक खराटे"
}
