{
  "village_code": "271700010214230000",
  "village_name": "खवणे पिंपरी",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2815,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:28:50Z",
  "surveys": [
    "167"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nजमीन वाटणीपत्र लिहून देणार :- हनुमंत मुंजाभाऊ शिंदे रा. खवणे पिंपरी ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांची मौ. खवणे पिंपरी ग.क्र. 167 मध्ये क्षेत्र 0.80 हे आर जमीन आहे त्यापैकी 0.17 हे आर जमीन त्यांनी लिहून घेणार यांना खालील प्रमाणे वाटून दिली .\nजमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- :- रतनेश्वर विष्णु शिंदे (खाता क्र 2222) रा. खवणे पिंपरी ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. खवणे पिंपरी ग.क्र. 167 मध्ये क्षेत्र 0.80 हे आर पैकी 0.17 हे आर जमीन वाटून घेतली .\nकरिता आज रोजीच्या सातबारा रेकॉर्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे सबंधीचे संमती पत्र वाटणी पत्रक सादर केल्यावरून फेरफार ची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ज्ञानेश्वर विनायक खराटे"
}
