{
  "village_code": "271700010214240000",
  "village_name": "राधेधामणगाव",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2484,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:51:27Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nजमीन वाटणीपत्र लिहून देणार :- राजाभाऊ केशवराव काळे रा. राधेधामणगाव ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांची मौ. राधेधामणगाव ग.क्र. 52 मध्ये क्षेत्र 1.2997 हे आर जमीन आहे सदरील संपूर्ण जमीन त्यांनी लिहून घेणार यांना खालील प्रमाणे वाटून दिली .\nजमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- :- संजय केशव काळे (खाता क्र 1445) रा. राधेधामणगाव ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. राधेधामणगाव येथे ग.क्र. 52 मध्ये 1.2997 हे आर संपुर्ण जमीन वाटून घेतली .\nजमीन वाटणीपत्र लिहून देणार :- प्रयागबाई केशव काळे रा. राधेधामणगाव ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांची मौ. राधेधामणगाव ग.क्र. 52 मध्ये क्षेत्र 0.93 हे आर जमीन आहे सदरील संपूर्ण जमीन त्यांनी लिहून घेणार यांना खालील प्रमाणे वाटून दिली .\nजमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- संजय केशव काळे (खाता क्र 1445) रा. राधेधामणगाव ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. राधेधामणगाव येथे ग.क्र. 52 मध्ये 0.93 हे आर संपुर्ण जमीन वाटून घेतली .\nकरिता आज रोजीच्या सातबारा रेकॉर्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे सबंधीचे संमती पत्र वाटणी पत्रक सादर केल्यावरून फेरफार ची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ज्ञानेश्वर विनायक खराटे"
}
