{
  "village_code": "271700010214250000",
  "village_name": "हिस्सी",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1785,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:06:46Z",
  "surveys": [
    "12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जाक्र 2026/आरओआर/कावी-1223\nआदेश दिनांक : 23/09/2026\nमा.नायब तहसीलदार सेलू यांचे आदेश क्र.जाक्र 2026/आरओआर/कावी-1223 दि 23/09/2026 अन्वये मौ.हिस्सी शिवारातील गट क्र.12 मधील खातेदार ज्ञानोबा राधाकिशन गोरे यांच्या मालकीची जमीन गट क्र 12 मधील क्षेत्र 00 हे 45 आर व पो.ख. 00 हे 05 आर शेतजमीन विभाजनासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार मा.नायब तहसीलदार यांचे दि 23/09/2026 चे आदेश पारीत झाले आहेत ते आदेश खालीलप्रमाणे\n1)आत्माराम राधाकिशन गोरे यांचे नावे गट क्र 12 मधील 00 हे 2250 आर व पो.ख. 00 हे 0250 आर,\nवरीलप्रमाणे ७/१२ अभिलेखा मध्ये नोंद करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार आदेश पारीत झाल्या मुळे शेतजमीन विभाजनाची नोंद घेण्यात आली,मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर.",
  "talathi": "किरण उत्तमराव गोंगे"
}
