{
  "village_code": "271700010214260000",
  "village_name": "गुगळी धामणगाव",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5711,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:31:14Z",
  "surveys": [
    "50/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026\nलिहून घेणार : आनंद नागरी अर्बन क्रेडिट को-ऑप सोसा म. वालूर शाखा गुगळी धामणगाव ता. सेलू जि परभणी, सेलू\nलिहून देणार : द्रोपदी तुकाराम दांगट रा. गुगळी धामणगाव यांनी आनंद नागरी अर्बन क्रेडिट को-ऑप सोसा म.वालूर शाखा गुगळी धामणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 01 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आनंद नागरी अर्बन क्रेडिट को-ऑप सोसा म. वालूर शाखा गुगळी धामणगाव ता. सेलू जि परभणी यांचेकडील पत्र क्रमांक 32/26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण उत्तमराव गोंगे"
}
