{
  "village_code": "271700010214260000",
  "village_name": "गुगळी धामणगाव",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5713,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:31:14Z",
  "surveys": [
    "307"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nमौजे गुगळी धामणगाव शिवारातील गट क्र 307 मधिल खातेदार रंगनाथ लिंबाजी पवार (खाता क्र.3145)यांनी अर्ज दिला कि,यांच्या नावे असलेली शेतजमीन 1.6300 हे.आर व पोटखराब 0.0000 हे.आर पैकी त्यांचा मुलगा नामे,\n1)सुंदर रंगनाथ पवार यांना क्षेत्र 0.6000 हे.आर व पोटखराब 0.0000 हे.आर\nयाप्रमणे आपसातील संमती आधारे देण्यात आलेल्या वाटणी शपथपत्रा वरुण नोंद घेण्यात आली आहे.",
  "talathi": "किरण उत्तमराव गोंगे"
}
