{
  "village_code": "271700010214270000",
  "village_name": "तिडी पिंपळगाव",
  "taluka_name": "सेलु",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2956,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:38:53Z",
  "surveys": [
    "246"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार संतोष मोहनलाल काला रा .सेलू यांनी अर्ज सादर केल्यानुसार त्यांच्या एकत्रित जमीन सरस निरस प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम ,१९६६ चे कलम ८५ व महाराष्ट्र महसूल (धारण जमिनीचे विभाजन )नियम ,१९६७ नुसार मौजे तिडी पिंपळगाव येथील गट क्र 246 विहिरीत सामाईक हिंसा देण्याबद्दल मा नायब .तहसीलदार सेलू यांनी आदेशित आदेश क्रमांक : जा क्र 2026/आर ओ आर /कावी -1546 दि 28/09/2026 .\nत्याप्रमाणे गट क्र 246 मधील विहिरीत आणेवारी प्रमाणे सामाईक हिस्सा देण्यात यावा.\nकरिता मा नायब तहसीलदार सेलू यांचे आदेशानुसार फेरफार नोंद आली",
  "talathi": "दिपीका दादाराव गायकवाड"
}
